पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या – शिवानी रांगोळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२४ चा पहिला सण आणि त्यात लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नेहमी खास असते. झी मराठीची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षराची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि त्या निम्ममताने शिवानी रांगोळे नी आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रातीच्या आठवणी ताज्या करताना सांगितले की, “विराजस आणि माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतला आम्ही … The post पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या – शिवानी रांगोळे appeared first on पुढारी.

पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या – शिवानी रांगोळे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : २०२४ चा पहिला सण आणि त्यात लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नेहमी खास असते. झी मराठीची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षराची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि त्या निम्ममताने शिवानी रांगोळे नी आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रातीच्या आठवणी ताज्या करताना सांगितले की, “विराजस आणि माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतला आम्ही हलव्याचे दागिने घालून छान फोटोशूट केला होता.

संबंधित बातम्या – 

Pole Dancing Actress : क्रिती खरबंदा ते नेहा पेंडसे ‘या’ अभिनेत्री पोल डान्सिंगमध्ये माहिर

Sunny Leone New Song : सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video)

Kshama Deshpande : ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथचा तो सीन करताना माझे डोळे पाणावले’

यावर्षी विराजस त्याच्या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे आणि मी ‘तुला शिकवीन चांगलाच धडाच्या’ शूटिंग मध्ये, पण जर आम्हाला सुट्टी मिळाली तर आम्ही आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायला घरी पुण्याला जाऊ. मकरसंक्रांतची अस्सल मज्जा आमच्या पुण्याच्या घरच्या गच्चीवर येते तिथे आम्ही मस्त पतंग उडवतो.

Latest Marathi News पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या – शिवानी रांगोळे Brought to You By : Bharat Live News Media.