सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनीचा नवा ट्रॅक” तेरी लाल चुनरिया” हे गाणं रिलीज झाल्यानंतर ट्रेडिंगवर आलं होतं. सनी लिओनीसोबत पवन सिंगने या गाण्याने सुरुवातीलाच ७ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. (Sunny Leone New Song) हे गाणे रिलीज झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांत म्हणजे ७ जानेवारी, २०२४ रोजी पहिल्या ट्रेंडवर आहे. (Sunny Leone New Song) सनी लिओनीच्या … The post सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video) appeared first on पुढारी.
सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सनी लिओनीचा नवा ट्रॅक” तेरी लाल चुनरिया” हे गाणं रिलीज झाल्यानंतर ट्रेडिंगवर आलं होतं. सनी लिओनीसोबत पवन सिंगने या गाण्याने सुरुवातीलाच ७ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. (Sunny Leone New Song) हे गाणे रिलीज झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांत म्हणजे ७ जानेवारी, २०२४ रोजी पहिल्या ट्रेंडवर आहे. (Sunny Leone New Song)
सनी लिओनीच्या सुपर्ब अदा पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतील डान्स आणि सौंदर्य चाहत्यांना आवडलं आहे. ” तेरी लाल चुनरिया” हे गाणे यूट्यूबवर ट्रेंडिंग यादीत आहे. चाहते आणि समीक्षक दोघांकडूनही गाण्याला प्रशंसा मिळत आहे. हे गाणे पारंपरिक आणि आधुनिक संगीताची सांगड आहे.

हे गाणे ज्योतिका टांगरीने गायलेले, जावेद-मोहसीन या संगीतकार जोडीने तयार केले आहे आणि आदिल शेख यांनी कोरिओग्राफ केले आहे. सनी ‘ग्लॅम फेम’ जज करणार आहे. जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत ‘कोटेशन गँग’ मधून तिच्या तमिळ सिनेमात पदार्पण करण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Latest Marathi News सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video) Brought to You By : Bharat Live News Media.