राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज (दि.१०) पुन्हा अलिबाग येथील रायगड एसीबी कार्यालयात चौकशी करिता हजर झाले. त्यांची ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. दरम्यान, आपल्याला त्रास देण्यासाठी हा सगळा खटाटोप घातला जात आहे. याआधीही चौकशीला सहकार्य केले आहे. कागदपत्रेही दिली आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा बोलावून त्रास … The post राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी appeared first on पुढारी.

राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी

अलिबाग : Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज (दि.१०) पुन्हा अलिबाग येथील रायगड एसीबी कार्यालयात चौकशी करिता हजर झाले. त्यांची ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. दरम्यान, आपल्याला त्रास देण्यासाठी हा सगळा खटाटोप घातला जात आहे. याआधीही चौकशीला सहकार्य केले आहे. कागदपत्रेही दिली आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा बोलावून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका याआधीच राजन सावळी यांनी केली होती.
हेही वाचा 

रायगड : इयरफोन बेतले जीवावर; पनवेल-रोहा मार्गावर तरुणाला रेल्वेने उडविले
रायगड : रोहा शहरात शस्‍त्रांसह जनावरांची शिंगे हस्‍तगत; स्‍थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
रायगड : अलिबागच्या रूद्रा पिळणकरची सुवर्ण कामगिरी; लाठी स्‍पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य

Latest Marathi News राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी Brought to You By : Bharat Live News Media.