आता भाजप मंत्रालयही गुजरातमध्ये नेईल : आदित्य ठाकरे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोरोना काळातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम पाहून जागतिक पातळीवर कौतुक झाले. परंतु ठाकरे सरकारच्या कामामुळे भाजपला पोटदुखी सुरू झाली. आणि त्यांनी ४० गद्दारांच्या साथीने सरकार पाडले, असा हल्लाबोल करून आता मुंबईतील मंत्रालय भाजप गुजरातमध्ये नेईल, असा खोचक टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारला लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.
Latest Marathi News आता भाजप मंत्रालयही गुजरातमध्ये नेईल : आदित्य ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.
