Nagar : बोल्हेगावात तरुणावर कोयत्याने हल्ला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील बोल्हेगाव येथे भगवान बाबा चौकात किरकोळ कारणावरून टोळक्याने तरुणांवर कोयत्याने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला असून, तोफखाना पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करण उर्फ डोडो, खंडू भिंगारदिवे, संतोष धोत्रे, पप्पू पाटोळे, दादा पाटोळे, भोर्‍या भिंगारदिवे (सर्व रा. नागापूर चर्चजवळ, एमआयडीसी) यांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे. … The post Nagar : बोल्हेगावात तरुणावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Nagar : बोल्हेगावात तरुणावर कोयत्याने हल्ला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील बोल्हेगाव येथे भगवान बाबा चौकात किरकोळ कारणावरून टोळक्याने तरुणांवर कोयत्याने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला असून, तोफखाना पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करण उर्फ डोडो, खंडू भिंगारदिवे, संतोष धोत्रे, पप्पू पाटोळे, दादा पाटोळे, भोर्‍या भिंगारदिवे (सर्व रा. नागापूर चर्चजवळ, एमआयडीसी) यांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत जखमी प्रवीण प्रदीप कदम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गांधीनगर रस्त्यावरील भगवान बाबा चौकातील हॉटेल चाईस येथे रविवारी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. हॉटेलचे भागीदार अक्षय जाधव व रोहन ढोकळ ही उपस्थित होते.
रविवारी रात्री दहा वाजता करण उर्फ डोडो, खंडू भिंगारदिवे, संतोष धोत्रे, पप्पू पाटोळे, दादा पाटोळे, भोर्‍या भिंगारदिवे सर्वजण हॉटेलजवळ आले. त्यांनी विनाकारण शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. भाऊ श्याम कदम याने जाब विचारला असता त्यांनी श्याम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना वाचविण्यासाठी गेले असता वरील आरोपींनी डोक्यात कोयत्याने हल्ला केला. पप्पू पाटोळे याने चाकून वार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, जखमी प्रवीण कदम यान जबाब दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला.
The post Nagar : बोल्हेगावात तरुणावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील बोल्हेगाव येथे भगवान बाबा चौकात किरकोळ कारणावरून टोळक्याने तरुणांवर कोयत्याने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला असून, तोफखाना पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करण उर्फ डोडो, खंडू भिंगारदिवे, संतोष धोत्रे, पप्पू पाटोळे, दादा पाटोळे, भोर्‍या भिंगारदिवे (सर्व रा. नागापूर चर्चजवळ, एमआयडीसी) यांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे. …

The post Nagar : बोल्हेगावात तरुणावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Go to Source