भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षांपूर्वी भारत ११ व्या क्रमांकावर होता. येत्या काही वर्षात भारताचा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१०) व्यक्त केला. गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. Gujarat Global Summit 2024 पंतप्रधान … The post भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान appeared first on पुढारी.

भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षांपूर्वी भारत ११ व्या क्रमांकावर होता. येत्या काही वर्षात भारताचा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१०) व्यक्त केला. गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. Gujarat Global Summit 2024
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या बंदर पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या नवीन गुंतवणुकीसाठी UAE मधील कंपन्यांकडून करार करण्यात आले आहेत. जग भारताकडे एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून पाहत आहे. एक विश्वासू मित्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारत लोककेंद्रित विकासावर विश्वास ठेवतो. ग्लोबल गुड, जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन, उपाय शोधण्याचे तंत्रज्ञान केंद्र, प्रतिभावान तरुणांचे पॉवर हाऊस आणि सदृढ लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. Gujarat Global Summit 2024

#WATCH | At the Vibrant Gujarat Global Summit 2024 in Gandhinagar, PM Narendra Modi says, “Today, India is the fifth largest economy in the world. 10 years ago, India was on the 11th position. Today, all major agencies estimate that India will be in the top three economies of the… pic.twitter.com/5woR7xVK0s
— ANI (@ANI) January 10, 2024

हेही वाचा 

Ayodhya Ram Mandir Inauguration : मंत्र्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत; PM मोदींचा सल्ला
Nashik News : पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार?
शरद पवार उतरले PM मोदींच्या समर्थनार्थ; म्हणाले, “त्यांच्या विरोधात…”

The post भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान appeared first on Bharat Live News Media.

Go to Source