राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित आहेत. The post राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित आहेत.
Latest Marathi News राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा Brought to You By : Bharat Live News Media.