अंदमान-निकोबार द्वीपवर ४.१ रिश्टर स्केल भूकंप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बुधवारी (१० जानेवारी) सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी अंदमान बेटावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारताच्या पश्चिमेला असलेल्या अंदमान बेटांवर ४.१ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. (Andaman Earthquake) नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने ही माहिती दिली आहे. एनसीएसने सांगितले की, अंदमान बेटावर सकाळी ७.५३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसनुसार, १० जानेवारी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी अंदमान द्वीप, भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. (Andaman Earthquake)
Latest Marathi News अंदमान-निकोबार द्वीपवर ४.१ रिश्टर स्केल भूकंप Brought to You By : Bharat Live News Media.
