‘आओगे जब तुम…’ फेम गायक राशिद खान यांचे कॅन्सरने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायक राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. क्लासिकल गायक राशिद खान यांना डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Music maestro Rashid Khan) मागील काही काळापासून ते प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची प्रकृतीही गंभीर होती. डॉक्टरांनी त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. गायक राशिद खानने इंडस्ट्रीमध्ये अनेक … The post ‘आओगे जब तुम…’ फेम गायक राशिद खान यांचे कॅन्सरने निधन appeared first on पुढारी.
‘आओगे जब तुम…’ फेम गायक राशिद खान यांचे कॅन्सरने निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायक राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. क्लासिकल गायक राशिद खान यांना डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Music maestro Rashid Khan) मागील काही काळापासून ते प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची प्रकृतीही गंभीर होती. डॉक्टरांनी त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. गायक राशिद खानने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट गाणी दिली होती. यामध्ये सर्वात हिट ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘आओगे जब तुम ओ साजना’ या गाण्याचा समावेश आहे. (Music maestro Rashid Khan)
संबंधित बातम्या –

नेहा जोशीच्या ‘सापळा’ चित्रपटाचा टीझर प्रकाशित

IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांची घोषणा

Delivery Boy : प्रथमेश परब घेऊन येतोय सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’

‘तोरे बिना मोहे चैन’ नही यासारखे सुपरहिट गाणेदेखील त्यांच्या नावावर आहे. शाहरुख खानचा चित्रपट माय नेम इज खान मध्ये त्यांची गाणी आहेत. ‘राज 3’, ‘कादंबरी’, ‘शादी में जरूर आना’, ‘मंटो’, ‘मीटिन मास’ यासारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.
 
Latest Marathi News ‘आओगे जब तुम…’ फेम गायक राशिद खान यांचे कॅन्सरने निधन Brought to You By : Bharat Live News Media.