मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याची नौटंकी करत आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.९) केला. माझा अशा सण, उत्सवावर विश्वास आहे की जो सर्वांना सोबत घेऊन जातो, सर्वांवर बोलतो. मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच होऊ देणार नाही, असेही त्‍यांनी … The post मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी appeared first on पुढारी.

मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याची नौटंकी करत आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.९) केला. माझा अशा सण, उत्सवावर विश्वास आहे की जो सर्वांना सोबत घेऊन जातो, सर्वांवर बोलतो. मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच होऊ देणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, साेमवारी (दि.८) माध्यमांकडून मला राम मंदिराबद्दल विचारण्यात आले. निवडणूकांपूर्वी तुम्हाला जे हवे ते करा. मला काही अडचण नाही; पण इतर समाजाच्या लोकांची अवहेलना करणे योग्य नाही. मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच होऊ देणार नाही.(Mamata Banerjee)

South 24 Parganas: West Bengal CM Mamata Banerjee says, “Yesterday I was asked about Ram Mandir… I believe in a festival which takes everyone together, talks about everyone… Do whatever you want, you are doing a gimmick before the elections, do it, I have no problem but… pic.twitter.com/eZDQdgp0HF
— ANI (@ANI) January 9, 2024

हेही वाचा:

प्रियंका गांधी यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, काँग्रेस हायकमांडकडे आग्रह!
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण
ओतूर ते काशी पायी पालखी : 2 हजार किलोमीटरचा प्रवास करणारा देशातील एकमेव पालखी सोहळा

The post मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source