मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (9 जानेवारी) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कारासाठी शमीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली होती. भारतात झालेल्या 2023 साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शमीने शानदार कामगिरी केली होती. यामुळे बीसीसीआयने शमीच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस … The post मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.

मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (9 जानेवारी) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कारासाठी शमीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली होती. भारतात झालेल्या 2023 साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शमीने शानदार कामगिरी केली होती. यामुळे बीसीसीआयने शमीच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. शमीने 2023 चा विश्वचषक स्पर्धेत त्याने केवळ 7 सामन्यांत 24 बळी घेतले होते. (Mohammed Shami)

LIVE: President Droupadi Murmu presents National Sports and Adventure Awards 2023 at Rashtrapati Bhavan https://t.co/M0KAUKxpim
— President of India (@rashtrapatibhvn) January 9, 2024

हेही वाचा :

Grape export : नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा; नेदरलँड, रोमोनियासाठी ७१ कंटेनर रवाना
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत बोलणी अन् महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाची तयारी
राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांची हकालपट्टी करा : मालदीवचे अल्‍पसंख्‍यांक नेते अझीम यांची मागणी

Latest Marathi News मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित Brought to You By : Bharat Live News Media.