आमदार रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जोगेश्वरी येथे जमीन वापराच्या अटींमध्ये फेरफार करून हॉटेल बांधल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात उद्धव गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या भागीदारांशी संबंधित ७ ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत. आमदार वायकर यांच्या घरावर ईडीने आज (दि.९) सकाळी धाड टाकली. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात याआधीही वायकर यांची चौकशी झाली आहे.
ED raids are underway at 7 locations related to Uddhav faction leader and MLA Ravindra Waikar and his partners in connection with a case of construction of a hotel at Jogeshwari by allegedly manipulating the land use conditions.
(file pic) pic.twitter.com/tQUO7bum2y
— ANI (@ANI) January 9, 2024
हेही वाचा :
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? २ फेब्रुवारीला सुनावणी
१ हजार रुपये दिले तरच २२ ला दिवाळी साजरी : प्रकाश आंबेडकर
मुंबई पोलिसांतील १ उपायुक्त, २ निरीक्षकांवर बलात्काराचा आरोप
Latest Marathi News आमदार रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड Brought to You By : Bharat Live News Media.