प्रथमेश परब घेऊन येतोय सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Delivery Boy) टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत … The post प्रथमेश परब घेऊन येतोय सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ appeared first on पुढारी.
प्रथमेश परब घेऊन येतोय सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Delivery Boy) टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत आहेत. यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. (Delivery Boy)
संबंधित बातम्या –

Vijay Devarakonda-Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा साखरपुडा करणार?

मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Deadly Movie : टायगरसोबत झळकणार मिली फेम जान्हवी कपूर

या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत. फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. ९ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Saregama Marathi (@saregamamarathi)

 

View this post on Instagram

 
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

Latest Marathi News प्रथमेश परब घेऊन येतोय सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ Brought to You By : Bharat Live News Media.