सोलापुरात नितेश राणे आणि टी.राजा यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंदू जनआक्रोश मोर्चा सभेत चितावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आमदारांसह सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे आणि मंचावर उपस्थित ८ ते १० पदाधिकार्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आमदारांकडून भाषणादरम्यान दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य झाली होती. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास जेलरोड पोलीस करत आहे.
हेही वाचा :
Manoj Jarange-Patil : अजित पवार अपघाताने उपमुख्यमंत्री झाले: जरांगे – पाटलांचा पलटवार
PM Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान मोदींच्या ‘लक्षद्वीप’ दौर्यावर मालदीवच्या मंत्र्यांची वादग्रस्त पाेस्ट
Kripal Tumane : विदर्भातील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील : खा. कृपाल तुमाने
Latest Marathi News सोलापुरात नितेश राणे आणि टी.राजा यांच्यावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
