पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची आज (दि.७) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये ही घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हल्‍लेखोर दुचाकीवरुन आले. त्‍यांनी सत्यन चौधरींवर जवळून गोळीबार केला. चौधरी हे पूर्वी काँग्रेसमध्‍ये होते. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे निकटवर्ती अशी त्‍यांची … The post पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची आज (दि.७) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पश्चिम बंगालमधील बहरामपूरमध्ये ही घटना घडली.
तृणमूल काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हल्‍लेखोर दुचाकीवरुन आले. त्‍यांनी सत्यन चौधरींवर जवळून गोळीबार केला. चौधरी हे पूर्वी काँग्रेसमध्‍ये होते. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे निकटवर्ती अशी त्‍यांची ओळख होती. मात्र नंतर त्‍यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता.
हेही वाचा : 

PM Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान मोदींच्या ‘लक्षद्वीप’ दौर्‍यावर मालदीवच्या मं‍त्र्यांची वादग्रस्‍त पाेस्‍ट
… तर कल्‍पना सोरेन होणार झारखंडच्‍या मुख्‍यमंत्री :अंजली सोरेन यांचे मोठे विधान
Mumbai ATS Action : एटीएसची बोरिवलीत मोठी कारवाई! गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक

 
Latest Marathi News पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या Brought to You By : Bharat Live News Media.