ATS ची बोरिवलीत मोठी कारवाई! 6 जणांना शस्त्रांसह अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai ATS Action : दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईच्या बोरिवलीमध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. बोरिवली येथील एका एका गेस्ट हाऊसमध्ये काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात … The post ATS ची बोरिवलीत मोठी कारवाई! 6 जणांना शस्त्रांसह अटक appeared first on पुढारी.

ATS ची बोरिवलीत मोठी कारवाई! 6 जणांना शस्त्रांसह अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mumbai ATS Action : दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईच्या बोरिवलीमध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. बोरिवली येथील एका एका गेस्ट हाऊसमध्ये काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एटीएसशी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. पोलीस कटाचा तपास करत आहेत.

Maharashtra | Anti-Terrorism Squad (ATS) Mumbai unit raided a guest house in the Borivali area of Mumbai and arrested 6 people and recovered 3 guns and 36 live cartridges from them. All the arrested people are residents of Delhi. Further probe is being done: ATS pic.twitter.com/ccU8laHfOz
— ANI (@ANI) January 7, 2024

Latest Marathi News ATS ची बोरिवलीत मोठी कारवाई! 6 जणांना शस्त्रांसह अटक Brought to You By : Bharat Live News Media.