रायगड : रूद्रा पिळणकरची राष्‍ट्रीय लाठी स्‍पर्धेत सुवर्ण कामगिरी

रायगड ; पुढारी वृत्‍तसेवा नुकतीच दिल्ली येथे ४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा २०२४ व दिल्ली ऑलिम्पिक आयोजित एम जी एफ आय दिल्ली २०२४ स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या ५ वर्षाच्या रुद्रा विनय पिळणकरने १ सुवर्ण व २ रौप्य पदक पटकावून अलिबागचे नाव देशात उंचावले. ४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा दिल्ली २०२४ मध्ये द्वि अनिखम … The post रायगड : रूद्रा पिळणकरची राष्‍ट्रीय लाठी स्‍पर्धेत सुवर्ण कामगिरी appeared first on पुढारी.

रायगड : रूद्रा पिळणकरची राष्‍ट्रीय लाठी स्‍पर्धेत सुवर्ण कामगिरी

रायगड ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा नुकतीच दिल्ली येथे ४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा २०२४ व दिल्ली ऑलिम्पिक आयोजित एम जी एफ आय दिल्ली २०२४ स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या ५ वर्षाच्या रुद्रा विनय पिळणकरने १ सुवर्ण व २ रौप्य पदक पटकावून अलिबागचे नाव देशात उंचावले.
४ थी राष्ट्रीय लाठी स्पर्धा दिल्ली २०२४ मध्ये द्वि अनिखम प्रकारात १ सुवर्ण पदक व एकम लाठी प्रकारात १ रौप्य दिल्ली ऑलिम्पिक आयोजित एम जी एफ आय स्पर्धा दिल्ली २०२४ मध्ये एकम लाठी प्रकारात १ रौप्य पदक पटकावले.
रुद्राला या खेळासाठी प्रियंका संदेश गुजांळ, शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, सिद्धार्थ अशोक पाटील, माही खमिस यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. या चमकदार कामगिरीमुळे सर्व क्षेत्रातून रुद्राचे कौतुक होत आहे.
हेही वाचा : 

Ajit Pawar On Sharad Pawar : वय ८४ झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांना टोला 
Ram Mandir Inauguration : सासरवाडीतून भेटवस्तूंचा खजिना

Mumbai : ११ वर्षीय चिमुरड्याचा रेकॉर्ड! धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ९ तास ५ मिनिटांत पार

Latest Marathi News रायगड : रूद्रा पिळणकरची राष्‍ट्रीय लाठी स्‍पर्धेत सुवर्ण कामगिरी Brought to You By : Bharat Live News Media.