वय ८४ झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीत ५८ व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत ६० व्या वर्षी निवृत्ती होते. राजकारणातही निवृत्तीला काही ठरावितक वय आहे. मात्र, काही जण ८४ वर्ष वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला. … The post वय ८४ झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांना टोला appeared first on पुढारी.

वय ८४ झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीत ५८ व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत ६० व्या वर्षी निवृत्ती होते. राजकारणातही निवृत्तीला काही ठरावितक वय आहे. मात्र, काही जण ८४ वर्ष वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला. ते कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आज (दि.७) बोलत होते. Ajit Pawar On Sharad Pawar
पवार म्हणाले की, वय झाले की, थांबायचे असते. पण काही जण हट्टीपणा करतात. कुठे तरी थांबा, आम्ही कामे करायला समर्थ आहोत.  कोरोनाच्या काळात काही जणांनी मला सल्ला दिला की, मंत्रालयात जाऊ नका, कोरोना होईल, पण मेलो तरी चालेल तरी, लोकांची कामे करत राहणार, असा निर्धार करून मी रोज सकाळी ८ वाजता मंत्रालयात जात होता.
हेही वाचा 

Amol Mitkari on Amol kolhe | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सल्ला देणाऱ्या ‘या’ नेत्याला केवळ २ टक्के मते; अमोल मिटकरींची टीका
Nashik News : जिल्हा नियोजन’वर अजित पवार गटाचा वरचष्मा, विशेष निमंत्रित सदस्यांपासून भाजप-सेना दूर
अजित पवार यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर, ‘माझे बंड नव्हतेच…’

Latest Marathi News वय ८४ झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांना टोला Brought to You By : Bharat Live News Media.