प्रभासने मोडला त्याच्याच ‘बाहुबली’चा रेकॉर्ड…!

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा ‘सालार: भाग १- सीझफायर’ (Salaar) चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. याने पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर १७८.७ कोटी रुपयांची भरघोस अशी कमाई केली आहे. हा चित्रपट विक्रम मोडत असतानाच या चित्रपटाने आपल्या … The post प्रभासने मोडला त्याच्याच ‘बाहुबली’चा रेकॉर्ड…! appeared first on पुढारी.
प्रभासने मोडला त्याच्याच ‘बाहुबली’चा रेकॉर्ड…!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा ‘सालार: भाग १- सीझफायर’ (Salaar) चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. याने पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर १७८.७ कोटी रुपयांची भरघोस अशी कमाई केली आहे. हा चित्रपट विक्रम मोडत असतानाच या चित्रपटाने आपल्या नावावर आणखी एक विक्रम जमा केला आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’या चित्रपटाच्या  कलेक्शनला मागे टाकले आहे.  हा विक्रम करत प्रभासने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. (Salaar)
 Salaar : रोज नवे रेकॉर्ड
सालार रिलीज झाल्यापासून जगभरातील बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.  500 कोटी रुपयांचा टप्पा पार करून जागतिक स्तरावर विक्रम केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले असून रोज नवे रेकॉर्ड बनवत आहेत.
सालार: भाग 1 सीझफायर चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. तर, चित्रपटाची निर्मिती विजय किरगांडूर यांनी केली आहे.
हेही वाचा :

Priya Bapat : तेच जर मराठी अभिनेत्रींनी केलं तर संस्कृती आड का येते? प्रियाने सुनावले…
Prabhas Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा हिंदी मार्केटमध्ये ९० कोटींचा गल्ला
Salaar Box Office Collection Day 2 : प्रभासने मोहात पाडलं! सालारने तोडले कमाईचे रेकॉर्ड
व्यभिचाराविरोधात कायदा नाही, याचा अर्थ दुसर्‍या विवाह करता येतो असा नाही : दिल्‍ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण
माजी क्रिकेटपटू रायडूची आठ दिवसांत राजकारणाला सोडचिठ्ठी!, जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला

Latest Marathi News प्रभासने मोडला त्याच्याच ‘बाहुबली’चा रेकॉर्ड…! Brought to You By : Bharat Live News Media.