कोल्हापूर : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवण्यात आला. पावनगडावर अनधिकृत मदरसा असून तो हटवण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर हे अनाधिकृत बांधकाम हटवण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून प्रशासनाकडून ही कारवाई सुरू होती. यामुळे पावनगडावर जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात असून अद्याप कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून भेंडवडे येथे दोन गटात हाणामारी; आठ जखमी
जयसिंगपूर : ‘त्या’ नकाशामुळे 10 गावांत खळबळ
८० वर्षांचा नवरा… ६५ वर्षांची नवरी! जाखलेत पार पडला अनोखा विवाह
Latest Marathi News कोल्हापूर : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला Brought to You By : Bharat Live News Media.
