ताजिकिस्तानमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क : ताजिकिस्तानला आज सकाळी ६:४२ वाजता ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याची खोली ८० किलोमीटर इतकी नोंदवली गेल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. Earthquake of Magnitude:5.1, Occurred on 06-01-2024, 06:42:47 IST, Lat: 37.24 & Long: 71.74, Depth: 80 Km ,Region: … The post ताजिकिस्तानमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप appeared first on पुढारी.

ताजिकिस्तानमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ताजिकिस्तानला आज सकाळी ६:४२ वाजता ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याची खोली ८० किलोमीटर इतकी नोंदवली गेल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake of Magnitude:5.1, Occurred on 06-01-2024, 06:42:47 IST, Lat: 37.24 & Long: 71.74, Depth: 80 Km ,Region: Tajikistan for more information Download the BhooKamp App https://t.co/MtZ0F49xcG@KirenRijiju @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @moesgoi @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/r4twgg4DW7
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 6, 2024

अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के
अरबी समुद्रात (Arabian Sea) शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ एवढी असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले. ९.५२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र कुठे होते याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Earthquake of Magnitude:4.1, Occurred on 05-01-2024, 21:52:43 IST, Lat: 20.18 & Long: 72.24, Depth: 10 Km ,Region: Arabian Sea for more information Download the BhooKamp App https://t.co/bdrZvzg9BV@KirenRijiju @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @moesgoi @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/k6e2aJRHmO
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 5, 2024

हेही वाचा : 

इस्रो इतिहास रचणार? आदित्य-L1 आज हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार
ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल
तेलंगणा – ट्रकची ऑटोरिक्षाला धडक, लहान मुलासह ५ ठार
तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये यांना ईडीकडून अटक

Latest Marathi News ताजिकिस्तानमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप Brought to You By : Bharat Live News Media.