सावरकरांची प्रतीकात्मकरित्या तुरुंगातून सुटका करणार : रणदीप हुड्डा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्याच दिवशी १०० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. अभिनेता रणदीप हुड्डा याने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की,  “आजचा दिवस ऐतिहासिक होता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली. आज 100 वर्षे पूर्ण झाली. आम्ही प्रतीकात्मकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहोत. मी याचा भाग झाल्याचा खूप आनंद होत आहे. … The post सावरकरांची प्रतीकात्मकरित्या तुरुंगातून सुटका करणार : रणदीप हुड्डा appeared first on पुढारी.

सावरकरांची प्रतीकात्मकरित्या तुरुंगातून सुटका करणार : रणदीप हुड्डा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आजच्याच दिवशी १०० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. अभिनेता रणदीप हुड्डा याने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की,  “आजचा दिवस ऐतिहासिक होता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली. आज 100 वर्षे पूर्ण झाली. आम्ही प्रतीकात्मकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहोत. मी याचा भाग झाल्याचा खूप आनंद होत आहे. ह्याचे…”(Vinayak Damodar Savarkar)
Vinayak Damodar Savarkar : रणदीप हुड्डा सावरकर यांच्या मुख्य भूमिकेत
रणदीप हुड्डा हा ( SwatantryaVeer Savarkar ) चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा यांनी स्वत: केले आहे. दरम्यान निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकर याच्या १४० व्या जंयतीनिमित्त या चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे.
Swatantrya Veer Savarkar
 

#WATCH | Maharashtra: Actor Randeep Hooda says, “Today was a historic day when Swatantraveer Sawarkar was released from jail…Today it has completed 100 years…We are symbolically going to release him from the jail. I am very happy to be part of this…” pic.twitter.com/2iZbrEienN
— ANI (@ANI) January 6, 2024

हेही वाचा 

Ankita Lokhande Birthday : अंकिता पुन्हा एकदा सिद्ध करणार अभिनयाचं कौशल्य; ‘सावरकर’ मध्ये झळकणार
दम असेल तर सावरकरांचा फोटो काढून दाखवा : प्रमोद मुतालिक
आम्ही सावरकर : आजचे आणि कालचे!

Latest Marathi News सावरकरांची प्रतीकात्मकरित्या तुरुंगातून सुटका करणार : रणदीप हुड्डा Brought to You By : Bharat Live News Media.