सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक

पुढारी ऑनलाईन : सोमालिया किनाऱ्याजवळ एक ‘एमव्ही लीला नारफोक’ हे जहाज हायजॅक करण्यात आले आहे. हे जहाज हायजॅक झाल्याची माहिती भारतीय नौदलाला काल संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर भारतीय नौदल या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ हायजॅक करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर १५ भारतीय क्रू सदस्य आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने लष्करी अधिकाऱ्यांच्या … The post सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक appeared first on पुढारी.

सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक

Bharat Live News Media ऑनलाईन : सोमालिया किनाऱ्याजवळ एक ‘एमव्ही लीला नारफोक’ हे जहाज हायजॅक करण्यात आले आहे. हे जहाज हायजॅक झाल्याची माहिती भारतीय नौदलाला काल संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर भारतीय नौदल या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ हायजॅक करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर १५ भारतीय क्रू सदस्य आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. (Liberian ship hijack)
भारतीय नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत आणि क्रूशी संवाद प्रस्थापित केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई हायजॅक झालेल्या जहाजाच्या दिशेने जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

#UPDATE | Indian Navy warship INS Chennai moving towards the hijacked vessel to tackle the hijack situation: Military officials https://t.co/u2Wh6J35ot
— ANI (@ANI) January 5, 2024

The post सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source