मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोराममधील लुंगलेई येथे सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची माहिती देताना राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सकाळी ७.१८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.५ रिश्टर स्केलचा होता. (Mizoram Earthquake) Earthquake of magnitude 3.5 on the Richter Scale strikes Lunglei, Mizoram at 7:18 am: National Center for … The post मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का appeared first on पुढारी.

मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मिझोराममधील लुंगलेई येथे सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची माहिती देताना राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सकाळी ७.१८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.५ रिश्टर स्केलचा होता. (Mizoram Earthquake)

Earthquake of magnitude 3.5 on the Richter Scale strikes Lunglei, Mizoram at 7:18 am: National Center for Seismology pic.twitter.com/QNqmFGQdL2
— ANI (@ANI) January 5, 2024

 हेही वाचा :

Nashik News : दहा हजार पदांचा आकृतिबंध जानेवारीअखेर शासनाकडे
ICC World Test Championship : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप; टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप
बार्टीने फिरवला निर्णय; परीक्षा रद्दचा निर्णयच रद्द : 10 जानेवारीला सीईटी

Latest Marathi News मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का Brought to You By : Bharat Live News Media.