सर्वात गोलाकार जीभ!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘जिभेला हाड नाही’ असे आपण म्हणत असतो, त्या चालीवर हा माणूस कुणालाही ‘जीभ माझ्याइतकी गोल नाही’ असे म्हणू शकतो!
अमेरिकेतील डांटे बर्नीस याची जीभ लांबवली की 42 मिलिमीटर लांब आणि 40 मिलिमीटर रुंद होते. त्याचा गोलाकार भाग विचारात घेतला तर ही जीभ एखाद्या पिंग पाँग बॉलसारखी होते! त्यावेळी तिचा परिघ 12.19 सेंटीमीटरचा होतो!
हेही वाचा :
Chitra Wagh On Jitendra Awhad | ‘पश्चातापाशिवाय खेद म्हणजे, मगरीने अश्रू..’; चित्रा वाघांची आव्हाडांवर टीका
Pudhari shopping-food festival : खाद्य, खरेदी आणि धमाल एकाच छताखाली, दै. ‘Bharat Live News Media शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’चे गडहिंग्लजमध्ये १२ ते १६ जानेवारीला आयोजन
Divya Pahuja murder | गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत
Latest Marathi News सर्वात गोलाकार जीभ! Brought to You By : Bharat Live News Media.
