इरा नुपूर शिखरेसोबत विवाहबद्ध, आमिरच्या दोन्ही एक्स पत्नीही..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इरा खान बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खानने आपल्या लॉन्गटाईम बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्न केले. (Ira Khan Wedding ) यावेळी आमिर खानच्या दोन्ही एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव उपस्थित होते. (Ira Khan Wedding )
संबंधित बातम्या –
Ira Khan Wedding : इरा नुपूर शिखरेसोबत विवाहबद्ध, आमिरच्या दोन्ही एक्स पत्नीही
भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 घराची नवी कॅप्टन
लग्नाला धावत पोहोचला नुपूर शिखरे
नुपूर शिखरे आपल्या लगन्ता धावत पोहोचला. यावेळी त्याने वेस्ट आणि शॉर्ट्स घातला होता. सोशल मीडियावर जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये नुपुर जॉगिंग आऊटफिटमध्येच रजिस्टर मॅरिज करताना दिसत आहे. इराने न्यू फॅशनेबल ब्रायडल लहंगा घातला होता. अफगाणी स्टाईल सलवार आणि शॉर्ट चोळी, डोक्यावर दुपट्टा असा तिचा लूक होता. लग्नानंतर नुपुरला सिंपल शेरवानीमध्ये पाहण्यात आलं. लग्नाआधी इरा आणि नुपुरचे प्री-वेडिंग फंक्शन मराठी रितीरिवाजाने झाले होते.
इरा-नुपुरच्या लग्नात संपूर्ण फॅमिली
आमिर खानच्या लेकीच्या लग्नात आमिर खानची संपूर्ण फॅमिली सहभागी होती. यावेळी तिच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि आमिर खानची दुसरी एक्स पत्नी किरण रावदेखील लग्नात दिसल्या. लग्नात आमिरची दोन्ही मुले जुनैद शिवाय किरण रावचा मुलगा आझाददेखील सहभागी झाला होता.
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
नुपुर शिखरेचा डान्स व्हिडिओ
लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. दरम्यान, नुपुरचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो आपल्या जवळच्या लोकांसोबत ढोलवर नाचताना दिसत आहे.
दोघांचे आऊटफिट ते वेडिंग वेन्यू आणि लग्नाशी संबंधित सर्व डिटेल्स चर्चेत आहेत. इराची प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये आमिर खानची संपूर्ण फॅमिली लग्नाच्या तयारीमध्ये बिझी दिसत होती.
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
Latest Marathi News इरा नुपूर शिखरेसोबत विवाहबद्ध, आमिरच्या दोन्ही एक्स पत्नीही.. Brought to You By : Bharat Live News Media.
