प्रमोद सासवडेंची म्हैस ‘वारणा श्री’ची मानकरी

प्रमोद सासवडेंची म्हैस ‘वारणा श्री’ची मानकरी

वारणानगर, पुढारी वृतसेवा : सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीने झालेल्या जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनात धबधबेवाडीच्या प्रमोद सासवडेंची म्हैस व बागणीचे सुनील खोत यांची गाय ‘वारणा श्री’ची मानकरी ठरली. प्रदर्शनातील विजेत्या शेतकर्‍यांना संघाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नितीन मार्कंडेय, डॉ. विलास आहेर, डॉ. शिवकुमार पाटील, वारणा दूध संधाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, डॉ. वाय. ए. पठाण, डॉ. मच्छींद्रनाथ शिंदे उपस्थित होते.
जातिवंत जनावरे प्रदर्शनातील गटनिहाय विजेते- वारणा श्री म्हैस – प्रमोद सासवडे (धबधबेवाडी), वारणा श्री गाय- सुनील खोत (बागणी), मुर्‍हा म्हैस गट – द्वितीय – सुशांत निकम (सातवे), तृतीय – कोमल खोत (बागणी) मेहसाणा म्हैस गट – प्रथम -सुभाष शेवडे (मांगले), द्वितीय- शिवाजी पाटील (घुणकी), तृतीय – अनिकेत चरापले ( मांगले), देशी म्हैस गट-प्रथम-गणेश कनेरकर (बोरपाडळे), द्वितीय- रामचंद्र दांगट (मुडशिंगी), पंढरपुरी म्हैस गट – प्रथम -जगन्नाथ देवकर (येलूर), द्वितीय-वसंतराव पाटील (गिरोली), तृतीय-प्रदीप गायकवाड (आरळे) एच. एफ. गाय गट – बळवंत यादव (बच्चे सावर्डे) तृतीय – पंडीत यादव (बच्चे सावर्डे) जर्सी गाय गट-प्रथम -राजदीप यादव (बच्चे सावर्डे), द्वीतीय- सुनील चौगुले (मांगले). तृतीय- मंदाकिनी जंगम ( बच्चे सावर्डे). खिलार गाय गट – प्रथम-राजेंद्र चव्हाण (कांडगाव), द्वितीय – मंगल चव्हाण (कांडगाव), तृतीय-सुवर्णा भाळवणे (पारगाव). जर्सी कालवड गट – प्रथम-आनंदराव पाटील (सातवे) द्वीतीय-प्रकाश मोरे (पारगाव), तृतीय-दत्तात्रय यादव ( बच्चे सावर्डे), घरी जन्मलेली रेडी गाभण गट- प्रथम-बाजीराव काटे (सातवे), द्वितीय – बद्रीनाथ पाटील (कणदूर), तृतीय – बाबासो पाटील (भडकंबे), रेडा गट-प्रथम-विनायक किल्लेदार (अकोल) द्वीतीय- अमर केंबळेकर – (खुपिरे), तृतीय-दीपक चव्हाण (सातवे), गिर गाय – प्रथम-बाळासो पाटील (किणी), द्वितीय क्रमांक-राहुल गावडे (फकीरवाडी), तृतीय- तात्यासो कदम (सरूड), देशी गाय-प्रथम-आनंदराव सरनाईक (बहिरेवाडी), द्वितीय – प्रभावती पाटील (मांगले), तृतीय – सुजाता पाटील (करंजवडे), एच. एफ. कालवड गाभण प्रथम – अरुण पाटील (दूधगाव), दीपक पाटील (काखे), तृतीय – सुदीप आवटी ( दूधगाव).
The post प्रमोद सासवडेंची म्हैस ‘वारणा श्री’ची मानकरी appeared first on पुढारी.

वारणानगर, पुढारी वृतसेवा : सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीने झालेल्या जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनात धबधबेवाडीच्या प्रमोद सासवडेंची म्हैस व बागणीचे सुनील खोत यांची गाय ‘वारणा श्री’ची मानकरी ठरली. प्रदर्शनातील विजेत्या शेतकर्‍यांना संघाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी नितीन मार्कंडेय, डॉ. विलास आहेर, डॉ. शिवकुमार …

The post प्रमोद सासवडेंची म्हैस ‘वारणा श्री’ची मानकरी appeared first on पुढारी.

Go to Source