न्यू ईअरचं सेलिब्रेशन रोमँटिक अंदाजात, राघव-परिणीतीचे फोटो पाहा
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा हे अ नेहमीच चर्चेत असणारे जोडपे आहे. नवीन वर्षांचे स्वागत आणि सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी हे जोडपे विदेशात गेले आहे. (Raghav-Parineeti) त्यांनी आता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे परिणीती सध्या पतीसोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. शेअर केलेल्या फोटोंत हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. (Raghav-Parineeti )
View this post on Instagram
A post shared by @parineetichopra
‘ख्रिसमस आणि नवीन वर्ष माझ्या प्रिय व्यक्तीसोबत साजरे केले!’ अशी कॅप्शन परिणीतीने फोटोंना दिली आहे. राघवनेही चाहत्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दत अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Raghav-Parineeti ) ती मला सांता म्हणते. पण, खरे तर मलाच सर्वात सुंदर भेट मिळाली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! अशी कॅप्शन राघवने दिली आहे. दोघांच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. आता परिणीती लवकरच ‘परिणीती चमकीला’ या सिनेमात झळकणार आहे.
Latest Marathi News न्यू ईअरचं सेलिब्रेशन रोमँटिक अंदाजात, राघव-परिणीतीचे फोटो पाहा Brought to You By : Bharat Live News Media.