करिनाचे स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन

अनेक सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन नव्या वर्षाचे जल्लोषी अ स्वागत करण्याचा आनंद लुटला. त्यामध्ये करिना कपूरचाही समावेश होता. पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जहाँगीर यांच्यासमवेत तिने स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाचे स्वागत केले. या व्हॅकेशनचे काही फोटो स्वतः करिनाने शेअर केले आहेत. (Kareena-Saif ) तिने सैफ, तैमूर आणि जेह यांच्यासमवेतचे आरशासमोर तयार होत असतानाचे काही … The post करिनाचे स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन appeared first on पुढारी.

करिनाचे स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन

अनेक सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन नव्या वर्षाचे जल्लोषी अ स्वागत करण्याचा आनंद लुटला. त्यामध्ये करिना कपूरचाही समावेश होता. पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जहाँगीर यांच्यासमवेत तिने स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाचे स्वागत केले. या व्हॅकेशनचे काही फोटो स्वतः करिनाने शेअर केले आहेत. (Kareena-Saif ) तिने सैफ, तैमूर आणि जेह यांच्यासमवेतचे आरशासमोर तयार होत असतानाचे काही फोटोही सोशल मीडियात शेअर केले. या फोटोत त्यांचा शाही थाट दिसून येतो. तैमूर आणि जेहसुद्धा यामध्ये स्टायलिश दिसून येतात. करिनाच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘द क्रु’ आणि ‘सिंघम अगेन’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. ‘द क्रु’ मध्ये ती तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यासमवेत दिसेल तर ‘सिंघम अगेन’ मध्ये ती अजय देवगणसह दिसेल. (Kareena-Saif )
Latest Marathi News करिनाचे स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन Brought to You By : Bharat Live News Media.