माधुरी दीक्षितने कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : माधुरी दीक्षितचा निर्माती म्हणून माधुरी दुसरा चित्रपट ‘पंचक’ आता प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. (Madhuri Dixit ) यावेळी ती पती डॉ. श्रीराम नेने तसेच दोन्ही मुलं अरिन व रेयानसह आली होती.  (Madhuri Dixit ) #WATCH | Maharashtra: Actor Madhuri Dixit along with … The post माधुरी दीक्षितने कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन (Video) appeared first on पुढारी.

माधुरी दीक्षितने कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माधुरी दीक्षितचा निर्माती म्हणून माधुरी दुसरा चित्रपट ‘पंचक’ आता प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. (Madhuri Dixit ) यावेळी ती पती डॉ. श्रीराम नेने तसेच दोन्ही मुलं अरिन व रेयानसह आली होती.  (Madhuri Dixit )

#WATCH | Maharashtra: Actor Madhuri Dixit along with her husband Dr Sriram Madhav Nene visited and offered prayers at the Siddhivinayak Temple in Mumbai. pic.twitter.com/DbnIdpdIpv
— ANI (@ANI) January 2, 2024

 
मंदिराबाहेर मीडियाशी बोलताना तिने सांगितले, मी इथे बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेय. माझा चित्रपट ‘पंचक’ रीलिज होत आहे. मी लोकांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रह करते. हा चित्रपट मराठीत असला तरी सर्व भाषिक प्रेक्षक तो पाहू शकतील, कारण यामध्ये सबटायटल्सही दिलेले आहेत. माधुरीच्या ‘पंचक’ मध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर व अन्य अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट ५ जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल.
 
Latest Marathi News माधुरी दीक्षितने कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन (Video) Brought to You By : Bharat Live News Media.