Pimpari : शौर्य दिनानिमित्त दापोडीत मानवंदना
दापोडी : शौर्य दिनानिमित्त दापोडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी शहीद शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी स्वाती काटे, शेखर काटे, पोलिस उपनिरीक्षक राजू भास्कर, मैत्री ग्रुपचे भाऊसाहेब मुगुटमळ, रवी कांबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस झोपडपट्टी सेलच्या अध्यक्षा सुनीता अडसूळ, धोंडाबाई गायकवाड, संगीता सोनवणे, विद्या गायकवाड, फमिदा शेख, सचिन गायकवाड, अशोक कांबळे, हर्षल मोरे, दीपक साळवे, अशोक कांबळे, सनी खंडागळे, प्रणव गायकवाड व शेखरभाऊ युवा प्रतिष्ठान ग्रुप, स्वरूप सिंधूमाई महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा
Sunil Kedar : सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी
Abortion | धक्कादायक : १२ वर्षाच्या मुलीचे अल्पवयीन भावासोबत संबंध; न्यायालयाने गर्भपाताची याचिका फेटाळली
Sridevi Prasanna : सई-सिद्धार्थच्या श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा टिझर रिलीज
Latest Marathi News Pimpari : शौर्य दिनानिमित्त दापोडीत मानवंदना Brought to You By : Bharat Live News Media.