केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (ईडी) सक्तवसुली संचालनालयाने तथाकथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार नसल्‍याचे पत्र ईडीला पाठवले आहे. त्‍यामुळे केजरीवाल यांनी समन्सला हजर राहण्याचे पुन्हा एकदा टाळले आहे. यामुळे दिल्‍लीतले राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. … The post केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’ appeared first on पुढारी.
केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’


नवी दिल्‍ली ; Bharat Live News Media ऑनलाईन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (ईडी) सक्तवसुली संचालनालयाने तथाकथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार नसल्‍याचे पत्र ईडीला पाठवले आहे. त्‍यामुळे केजरीवाल यांनी समन्सला हजर राहण्याचे पुन्हा एकदा टाळले आहे. यामुळे दिल्‍लीतले राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दिल्लीतील तथाकथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज 3 जानेवारीला ईडीसमोरील चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. ईडीने मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी तब्‍बल तिसरी नोटीस बजावली आहे.
“ईडीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत, पण इडीची नोटीस बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांना निवडणूक प्रचारापासून रोखायचे असल्‍याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

Delhi CM Arvind Kejriwal will not go to the ED office today, CM wrote to ED.
“Ready to cooperate in ED investigation but the agency’s notice is illegal. Their intention is to arrest Arvind Kejriwal. They want to stop him from election campaign: AAP https://t.co/Wh1GzkDAK4
— ANI (@ANI) January 3, 2024

The post केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source