लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; अबकी बार…

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवे घोषवाक्य तयार केले आहे. या निवडणुकीत भाजप ‘तिसरी बार मोदी सरकार’, अबकी बार 400 पार’, असा नारा देणार आहे. आज (दि.२) दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली. Lok Sabha Election भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा … The post लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; अबकी बार… appeared first on पुढारी.

लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; अबकी बार…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवे घोषवाक्य तयार केले आहे. या निवडणुकीत भाजप ‘तिसरी बार मोदी सरकार’, अबकी बार 400 पार’, असा नारा देणार आहे. आज (दि.२) दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली. Lok Sabha Election
भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहे. या निवडणुकीत भाजप महिला मतदार आणि तरुणांवर भर देणार आहे. प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजप सोशल मीडियावरील प्रचारालाही गती देणार आहे. Lok Sabha Election
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. यासोबतच गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही वेगवेगळ्या वेळी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत. 22 जानेवारीनंतरही पंतप्रधानांचा हा दौरा सुरू होणार आहे.

“Teesri baar Modi Sarkar, ab ki baar 400 paar”: BJP’s new slogan for Lok Sabha 2024 polls
Read @ANI Story | https://t.co/yZOiu74Ute#BJPSlogan #LoksabhaElection2024 #BJP pic.twitter.com/9HzzKS1JCd
— ANI Digital (@ani_digital) January 2, 2024

हेही वाचा 

‘मिशन ४५’ यशस्वी करण्यासाठी भाजपच्या हालचाली गतिमान
महाराष्ट्रात भाजपचे १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य : कुलजीत सिंग चहल
BJP On Thackeray: मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले…

Latest Marathi News लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; अबकी बार… Brought to You By : Bharat Live News Media.