कोल्हापूर : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांना १५ हजारांची लाच घेताना अटक

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक सुदाम जाधव यांना १५ हजारांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.२) करण्यात आली. यामुळे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. Kolhapur News हेही वाचा   कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यातील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू … The post कोल्हापूर : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांना १५ हजारांची लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

कोल्हापूर : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांना १५ हजारांची लाच घेताना अटक

कोल्हापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक सुदाम जाधव यांना १५ हजारांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.२) करण्यात आली. यामुळे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. Kolhapur News
हेही वाचा 

 कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक
कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यातील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू
कोल्हापूर : प्रत्येक महाविद्यालय घेणार 5 गावे दत्तक; पर्यावरण संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम

Latest Marathi News कोल्हापूर : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांना १५ हजारांची लाच घेताना अटक Brought to You By : Bharat Live News Media.