वाशिम: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चक्काजाम

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात वाशिम जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने आज (दि.२) सकाळी ९ वाजता तोंडगाव टोल नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सैलानी सरकारी ट्रक मालक चालक असोसिएशन, साईलिला अॅटो युनियन, साईबाबा अॅटो युनियन आदीसह सर्व संघटना या आंदोलनात सहभागी … The post वाशिम: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चक्काजाम appeared first on पुढारी.

वाशिम: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चक्काजाम

वाशिम : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात वाशिम जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने आज (दि.२) सकाळी ९ वाजता तोंडगाव टोल नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
सैलानी सरकारी ट्रक मालक चालक असोसिएशन, साईलिला अॅटो युनियन, साईबाबा अॅटो युनियन आदीसह सर्व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास एक तासांहून अधिक वाशिम महामार्ग व हिंगोली महामार्ग रोखण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची व वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी ट्रक असोसिएशनचे विविध संघटनेचे पदाधिकारी, सदस्य ट्रक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा 

वाशिममध्ये दोन चोरांकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम पोलिसांची अवैध धंद्यांवर करडी नजर; एकाच दिवशी ७६ आरोपींसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम: जॅक डोक्यात घालून मेहुण्याकडून दाजीचा खून

Latest Marathi News वाशिम: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चक्काजाम Brought to You By : Bharat Live News Media.