अर्जुनने कपूरचा नवीन टॅटू, सोबत नवा उत्साह (Video)

अर्जुन कपूरने नवीन वर्षाची सुरुवात एका सकारात्मक नव्या विचाराने केली आहे. बॉलिवूड स्टार एक नवीन टॅटू स्पोर्ट करत आहे. त्यात लिहिले आहे – ‘राइज’, फिनिक्स कडून प्रेरणा घेऊन. (Arjun Kapoor ) अर्जुनने त्याच्या नवीन टॅटूचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “आपण जे आहोत त्याच्या राखेतूनच आपण जे बनू शकतो ते बनू शकतो”. (Arjun Kapoor)
संबंधित बातम्या-
Allu Arjun Pushpa 2 – अल्लू अर्जुनचा सीक्वेल सिंघम रिर्टन्सशी क्लॅश होणार?
Salaar Box Office Collection : प्रभासच्या ‘सालार’ ची दुसऱ्या आठड्यातही धुमाकूळ
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ओटीटीवर
त्याने पायावर एक नवं टॅटू बनवलं आहे, त्याची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टवर अभिषेक बच्चननेदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी वेगवेगले टॅटू बनवले आहेत. अक्षय कुमार ते फरहान अख्तर, अजय देवगन ते अनेक अभिनेत्रींनीदेखी टॅटू काढून घेतले आहेत. या यादीमध्ये अर्जुन कपूरचे नाव देखील आहे. त्याला टॅटूचे इतके वेड आहे की, त्याने नव्या वर्षात पायावर एक नव टॅटू बनवलं. अर्जुन द्वारा शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, तो एका स्टुडिओमध्ये जातो, तिथे त्याच्या पायावर स्केचेस बनवले जाते. फिनिक्सच्या स्केचवर टॅटू काढला जातो.
View this post on Instagram
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)
Latest Marathi News अर्जुनने कपूरचा नवीन टॅटू, सोबत नवा उत्साह (Video) Brought to You By : Bharat Live News Media.
