हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टोकियोच्या हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला आज (दि.२) आग लागल्याची घटना घडली आहे. आगी विझविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त जपानच्या NHK न्यूजने दिले आहे.
Latest Marathi News हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.
