आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे वक्तव्य राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. यावेळी आमच्या दोघांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. संबंधित बातम्या – Kamaltai Pardeshi : ‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा … The post आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी appeared first on पुढारी.

आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे वक्तव्य राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. यावेळी आमच्या दोघांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या –

Kamaltai Pardeshi : ‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pimpri News : ‘रेल्वे पुलाखाली पाणी; वाहनचालक त्रस्त

पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा : महसुलमंत्री विखे-पाटील यांचे आदेश

Latest Marathi News आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी Brought to You By : Bharat Live News Media.