‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क :Kamal Pardeshi passed awayमहाराष्ट्राच्या मसाला क्वीन आणि अंबिका मसाल्याच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे आज (दि.२) निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापासून ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रक्ताच्या कॅन्सरमुळे त्यांचे आज निधन झाले. (Ambika Masala) कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला … The post ‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन appeared first on पुढारी.
‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :Kamal Pardeshi passed awayमहाराष्ट्राच्या मसाला क्वीन आणि अंबिका मसाल्याच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे आज (दि.२) निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापासून ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रक्ताच्या कॅन्सरमुळे त्यांचे आज निधन झाले. (Ambika Masala)
कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. अंबिका मसाल्यांना देशभरात मोठी मागणी आहे. (Kamal Pardeshi passed away)
कमल परदेशी यांचा शेतमजूर ते कोट्यवधीचा उद्योग उभारणाऱ्या उद्योजिका हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी सन २००० साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून त्यांनी अंबिका मसाले व्यवसायाचा ढोलारा उभा केला. कमल परदेशी यांच्या मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरु केली. आता त्यांच्या मसाल्यांना परदेशात देखील मोठी मागणी आहे. (Kamal Pardeshi passed away)
हेही वाचा:

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल : राज्यपाल रमेश बैस
महिलांनो, स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या : डॉ. निशा मेंदिरत्ता
नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

Latest Marathi News ‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.