यंदा कर्तव्य आहे, प्रथमेश परब आणि प्रतीजाचं ठरलं बरं का!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब आणि प्रतीजा यांचे केळवणाचे फोटो इन्स्टाग्राम अकांटवर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश परबने काही तासांपूर्वी फेसबूक पोस्टदेखील टाकलीय. सोबत केळवणचा फोटोदेखील शेअर केला आहे. (Prathmesh Parab) प्रथमेशने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय – प्रतीडाचं ठरलंय हा. बाकी तारीख खूपचं स्पेशल आङे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. तोवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी २०२४. (Prathmesh Parab)
संबंधित बातम्या –
दोन भिन्न नव्या मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच
New Year Sankalp : नव्या वर्षात कलाकारांनी कोणते संकल्प केले जाणून घ्या
Devara Movie : ज्युनिअर एनटीआरच्या देवरा चित्रपटाची रिलीज डेट कन्फर्म
तर इन्स्टाग्रामवरदेखील त्याने फोटो शेअर करत हिच कॅप्शन दिलीय. पोस्ट पाहताच अनेक शेटकऱ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अजिंक्या रात, अक्षय केळकर सायली संजीव, ऋता दुर्गुळे यांनी त्याला शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला हार्ट इमोजी शेअर केलीय.
View this post on Instagram
A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)
View this post on Instagram
A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)
Latest Marathi News यंदा कर्तव्य आहे, प्रथमेश परब आणि प्रतीजाचं ठरलं बरं का! Brought to You By : Bharat Live News Media.