Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झी मराठी दोन सुंदर मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’ येत आहे. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू झरझरणारा अवखळ झरा.
अशा नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. अगदी त्याच्या विरुद्ध अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिंधास्त जगणारी, निडर ‘शिवा’ जणू धगधगता पेटता निखारा. ह्या निखाऱ्याचं नाव आहे ‘पूर्वा अमोघ फडके’. तर अशा या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील यात शंकाच नाही.
संबंधित बातम्या –
New Year Sankalp : नव्या वर्षात कलाकारांनी कोणते संकल्प केले जाणून घ्या
Sur Nava Dhyas Nava : गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक
Devara Movie : ज्युनिअर एनटीआरच्या देवरा चित्रपटाची रिलीज डेट कन्फर्म
Latest Marathi News दोन भिन्न नव्या मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच Brought to You By : Bharat Live News Media.