जपान हादरले; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: जपामनच्या ईशान्येकडील भागात ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर जपानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील अहवाल ‘द असोसिएट्स प्रेस’ने दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (Tsunami Alert) सोमवारी (दि,१) उत्तर मध्य जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेने जपानमधील इशिकावा, … The post जपान हादरले; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा appeared first on पुढारी.

जपान हादरले; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: जपामनच्या ईशान्येकडील भागात ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर जपानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील अहवाल ‘द असोसिएट्स प्रेस’ने दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (Tsunami Alert)
सोमवारी (दि,१) उत्तर मध्य जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेने जपानमधील इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीची चेतावणी जारी केली आहे, त्यानंतर जोरदार भूकंपाच्या मालिकेने पश्चिम भाग हादरल्याचा दावा देखील संस्थेने दिलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

Japan issues tsunami alert after magnitude 7.5 quake in northeastern area, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2024

Earthquake of Magnitude 7.2 on the Richter Scale strikes near West Coast of Japan: National Center for Seismology pic.twitter.com/y2nzmqiF3U
— ANI (@ANI) January 1, 2024

हेही वाचा:

चिंता वाढवणारी बातमी: हवामान बदलामुळे अंटार्क्टिकामधून येऊ शकते त्सुनामी, एका नवीन अभ्यासात दावा
Earthquake in Mexico | शक्तीशाली भूकंपाने मेक्सिको हादरलं, त्सुनामी सदृश्य स्थिती, पहा व्हिडिओ
Tsunami Fear : त्सुनामीचा धोका! 12 तासांत ‘या’ तीन देशांमध्ये भूकंप

Latest Marathi News जपान हादरले; ७.५ रिश्टर भूकंपानंतर, त्सुनामीचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.