गुजरातने केला ‘सूर्यनमस्‍कार’चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातने आज सर्वाधिक लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार ( Surya Namaskar) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातच्या लोकांनी 2023 मध्ये अशाच प्रकारचा विक्रम केला होता. आज गुजरातने पुन्हा एकदा जागतिक विक्रम केला आहे. हा कार्यक्रम 108 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. राज्‍यातील लाखो लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार घातले, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी … The post गुजरातने केला ‘सूर्यनमस्‍कार’चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड appeared first on पुढारी.
गुजरातने केला ‘सूर्यनमस्‍कार’चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : गुजरातने आज सर्वाधिक लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार ( Surya Namaskar) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातच्या लोकांनी 2023 मध्ये अशाच प्रकारचा विक्रम केला होता. आज गुजरातने पुन्हा एकदा जागतिक विक्रम केला आहे. हा कार्यक्रम 108 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. राज्‍यातील लाखो लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार घातले, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.
सामूहिक सूर्यनमस्‍कार उपक्रमाबाबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे  ॲडज्युडिकेटर स्वप्नील डांगरीकर यांनी सांगितले की, “सर्वाधिक सूर्यनमस्कार करणाऱ्या व्यक्तींच्या विक्रमाची पडताळणी करण्‍यात आली. आज गुजरातमध्‍ये एकाचवेळी लाखो नागरिकांनी सूर्यनमस्‍कार घालण्‍याचा नवा विक्रम ठरला आहे. हा उपक्रम राबवत गुजरातने आपल्‍याच नावावर असणारा विक्रम मोडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे नाव कोरले आहे.

#WATCH | On Guinness World Record, Gujarat Home Minister Harsh Sanghavi says “Today, Gujarat has set a new record for the most people doing Surya Namaskar together. The people of Gujarat had set the same kind of record in 2023 for most people performing Yoga together and today… pic.twitter.com/kOYMzEDu5H
— ANI (@ANI) January 1, 2024

हेही वाचा : 

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय, घरच्या घरी करा ही याेगासने
World Mental Health Day : नैराश्य टाळण्‍यासाठी ‘हा’ आहे सर्वात प्रभावी व्‍यायाम, तेही मोफत!

Latest Marathi News गुजरातने केला ‘सूर्यनमस्‍कार’चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड Brought to You By : Bharat Live News Media.