नागपूर : रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत नागरिक मोठ्या उत्साहाने करत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आज (दि. 31) रात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप तर पहाटे पाच पर्यंत बियर बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. नागरिकांनी परवाना असणाऱ्या शॉपमधूनच मद्य खरेदी करावे. खासगी पार्टी करणाऱ्यांनाही परवानगी बंधनकारक असेल, उघड्यावर कुठेही दारू पिऊन नये … The post नागपूर : रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू appeared first on पुढारी.

नागपूर : रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत नागरिक मोठ्या उत्साहाने करत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आज (दि. 31) रात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप तर पहाटे पाच पर्यंत बियर बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
नागरिकांनी परवाना असणाऱ्या शॉपमधूनच मद्य खरेदी करावे. खासगी पार्टी करणाऱ्यांनाही परवानगी बंधनकारक असेल, उघड्यावर कुठेही दारू पिऊन नये व दारू पिऊन ड्राईव्ह करू नये, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा 

नागपूर: कमिशनच्या वादातून फळ विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून
नागपूर : ‘वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा’; …अन्यथा आंदोलन तीव्र करू
नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार

Latest Marathi News नागपूर : रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू Brought to You By : Bharat Live News Media.