ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० जण ताब्यात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : थर्टीफस्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर ड्रग्ज पार्टीवर आपली नजर रोवली आहे. रविवारी मध्यरात्री ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात होणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने धाड टाकली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके व त्यांच्या पथकाने सुमारे १०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्टीत दारुसह एलएसडी, गांजा, … The post ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० जण ताब्यात appeared first on पुढारी.

ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० जण ताब्यात

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : थर्टीफस्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर ड्रग्ज पार्टीवर आपली नजर रोवली आहे. रविवारी मध्यरात्री ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात होणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने धाड टाकली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके व त्यांच्या पथकाने सुमारे १०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या पार्टीत दारुसह एलएसडी, गांजा, चरस आदींचा वापर होत होता. ही कारवाई पहाटे पर्यंत सुरू होती. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, न्यू इयर पार्टीसाठी कोकेन विक्री करणाऱ्या एका नायझेरियन नागरिकाला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा रेव्ह पार्टीवर धाड टाकल्याने अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा : 

रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
देशाने २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी!
विद्यार्थ्याने बनवला जनावरांना शेतापासून दूर ठेवणारा अलार्म

Latest Marathi News ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० जण ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.