‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 85 वर्षांपासून वाचकांच्या भावभावनांशी एकरूप होत कोल्हापूर म्हणजे दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजेच कोल्हापूर अशा अतूट नात्याची वीण दरवर्षी अधिकच घट्ट करणार्‍या दै. ‘पुढारी’चा सोमवारी (दि. 1) वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. निःपक्ष व निर्भीड पत्रकारितेचा मानदंड निर्माण केलेला … The post ‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन appeared first on पुढारी.

Bharat Live News Media’चा उद्या वर्धापन दिन

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या 85 वर्षांपासून वाचकांच्या भावभावनांशी एकरूप होत कोल्हापूर म्हणजे दै. ‘Bharat Live News Media’ आणि ‘Bharat Live News Media’ म्हणजेच कोल्हापूर अशा अतूट नात्याची वीण दरवर्षी अधिकच घट्ट करणार्‍या दै. ‘Bharat Live News Media’चा सोमवारी (दि. 1) वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.
निःपक्ष व निर्भीड पत्रकारितेचा मानदंड निर्माण केलेला दै. ‘Bharat Live News Media’ 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करत 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त ‘Bharat Live News Media’ भवनसमोरील ऐतिहासिक टाऊन हॉल गार्डनच्या हिरवळीवर सोमवारी (दि. 1) सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी नववर्षाच्या कौटुंबिक आणि जिव्हाळ्याच्या या सोहळ्याला जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘Bharat Live News Media’ व टोमॅटो एफ.एम.परिवाराने केले आहे.
जनमानसाच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेत, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अग्रभागी असलेल्या
दै. ‘Bharat Live News Media’ने कोल्हापूरकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. कोल्हापूरकरांनीही ‘Bharat Live News Media’ला आपल्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दै. ‘Bharat Live News Media’ 1 जानेवारी 2024 रोजी 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. जगातील सर्वात उंच रणभूमीवरील सियाचीन येथे सैन्यातील जवानांसाठी रुग्णालय उभे करून सामाजिक दायित्वाची अखंड साक्ष देणार्‍या दै. ‘Bharat Live News Media’ने वाचकांशी असलेले आपुलकीचे नाते गेली 85 वर्षे अखंडपणे जपले आहे. जनमानसाशी असलेले ऋणानुबंध अधिक द़ृढ करत दै. ‘Bharat Live News Media’चा वर्धापन दिन सोहळा सोमवारी साजरा होत आहे.
Latest Marathi News ‘Bharat Live News Media’चा उद्या वर्धापन दिन Brought to You By : Bharat Live News Media.