“सबका मंगल हो”; विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत

पुढारी ऑनलाईन डेस्क: दहा दिवसांच्या विपश्यनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होत आहेत, असे त्यांनी आज (दि.३०) त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सांगितले आहे. (Arvind Kejriwal) आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. त्यांनी, “10 दिवसांच्या विपश्यना ध्यानानंतर आज परतलो. ही साधना … The post “सबका मंगल हो”; विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत appeared first on पुढारी.
“सबका मंगल हो”; विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दहा दिवसांच्या विपश्यनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होत आहेत, असे त्यांनी आज (दि.३०) त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सांगितले आहे. (Arvind Kejriwal)
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. त्यांनी, “10 दिवसांच्या विपश्यना ध्यानानंतर आज परतलो. ही साधना अपार शांती देते. आजपासून पुन्हा नव्या ऊर्जेने जनतेची सेवेत रूजू होत असल्याचे सांगितले आहे. तसेच सबका मंगल हो!” असेही त्यांनी म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

10 दिन की विपश्यना साधना के बाद आज वापिस लौटा। इस साधना से असीम शांति मिलती है। नई ऊर्जा के साथ आज से फिर जनता की सेवा में लगेंगे।
सबका मंगल हो!
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 30, 2023

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबच्या होशियारपूर येथील विपश्यना ध्यान केंद्रातून निघाल्याचे वृत्त एएनआयने दिले होते. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवार 19 डिसेंबर ते आज शनिवार 30 डिसेंबर दरम्यान विपश्यना ध्यानावर होते, असेही म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal along with Punjab CM Bhagwant Mann leaves from Vipassana Meditation Centre Vipassana Meditation Centre in Hoshiarpur, Punjab
CM Kejriwal was on Vipassana meditation from December 19 to 30th December. pic.twitter.com/VjE0JNGlLV
— ANI (@ANI) December 30, 2023

हेही वाचा:

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उभारणीत मराठी अभियंत्याकडे मोठी जबाबदारी
PM Modi Ayodhya Visit | अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेंना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
Inauguration of Railway Junction: अयोध्येत विकास कामांचा धडाका! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अयोध्या धाम जंक्शन’चे उद्घाटन

Latest Marathi News “सबका मंगल हो”; विपश्यनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा सेवेत Brought to You By : Bharat Live News Media.