अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आज अनेक विकास कामांचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान, त्यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी अयोध्येतील ‘अयोध्या धाम जंक्शन’ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अमृत भारत … The post अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आज अनेक विकास कामांचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान, त्यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी अयोध्येतील ‘अयोध्या धाम जंक्शन’ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अमृत भारत ट्रेनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (PM Modi Ayodhya Visit)

#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: PM Narendra Modi flags off two new Amrit Bharat trains and six new Vande Bharat Trains. pic.twitter.com/Q1aDQc8wG7
— ANI (@ANI) December 30, 2023

#WATCH | PM Narendra Modi interacts with students onboard the Amrit Bharat train in Ayodhya, Uttar Pradesh pic.twitter.com/1bEdAgOp3B
— ANI (@ANI) December 30, 2023

The post अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source