कर्नाटकातील शिक्षिकेचे १० वीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटोशूट व्हायरल; शिक्षिका निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक विद्यार्थी आणि एक सरकारी शाळेतील शिक्षिका यांच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. या दोघांचे फोटोशूट व्हायरल झाले असून ते ट्रोल देखील होत आहेत. आता त्या शिक्षकेला निलंबित करण्यात आले आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया- संबंधित बातम्या – बार्टीने … The post कर्नाटकातील शिक्षिकेचे १० वीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटोशूट व्हायरल; शिक्षिका निलंबित appeared first on पुढारी.

कर्नाटकातील शिक्षिकेचे १० वीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटोशूट व्हायरल; शिक्षिका निलंबित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक विद्यार्थी आणि एक सरकारी शाळेतील शिक्षिका यांच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. या दोघांचे फोटोशूट व्हायरल झाले असून ते ट्रोल देखील होत आहेत. आता त्या शिक्षकेला निलंबित करण्यात आले आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया-
संबंधित बातम्या –

बार्टीने काढलेली ती ‘ई निविदा’ अखेर रद्द; विविध संघटनांच्या मागणीला यश

‘इथे’ सर्वप्रथम होणार नववर्षाचे स्वागत

Lakhbir Singh Landa | कोण आहे कॅनडातील गँगस्टर लखबीर सिंग लांडा? ज्याला केले दहशतवादी घोषित

इयत्ता दहावीचा विद्यार्थी आपल्या शिक्षिकेसोबत फोटोशूट करताना दिसला. कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे हा प्रकार घडला. “फोटोशूट” विषयावर चिक्कबल्लापूर येथे एका अभ्यास दौऱ्यादरम्यान हा प्रकार व्हायरल झाला. शिक्षिका एका सरकारी शाळेची मुख्य शिक्षिका आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी हग करताना, चुंबान घेताना दिसत आहेत. एखाद्या वेडिंग कपल प्रमाणे हा फोटोशूट आहे. शिवाय विद्यार्थ्याने शिक्षिकेला वर उचलले दिसते. हे फोटो सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झालेले दिसले. त्यानंतर या फोटोशूटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत असून ट्रोलिंग देखील केले जात आहे.

यानंतर त्या दहावीच्या विद्यार्थ्याचे पालक संतप्त झाले. त्यांनी शिक्षिकाच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) कडे तक्रार केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असलेले शिक्षक आणि विद्यार्थी नक्की कोण आहेत, याची ओळख अजून समोर आलेली नाही.

या पोस्टवर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने कॉमेंट केली की, “विद्यार्थ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.” आणखी एक ट्रोलर म्हणाला, कारवाई करायचीच असेल तर “दोघांना शिक्षा झाली पाहिजे”.
Latest Marathi News कर्नाटकातील शिक्षिकेचे १० वीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटोशूट व्हायरल; शिक्षिका निलंबित Brought to You By : Bharat Live News Media.