Pcmc News : तळेगावात धोकादायक खड्डे
तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात पावसात पाणी साचलेले मोठमोठे धोकादायक खड्डे इंद्रायणी वसाहत,स्वप्ननगरी आदी ठिकाणी आहेत ते अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत काही खड्डयांना तर तळ्याचे स्वरुप आलेले आहे ते वाहन चालकांना धोकादायक आहेच परंतु लहान मुलांनाही धोकादायक आहे.
पावसाळा संपला असून आता राहीलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविण्याचे तसेच पाईप लाईनचे कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे काम करण्यात यावे तसेच वीज कर्मचारी वसाहतीत श्री दत्त मंदीरासमोर खोदकामासाठी रस्ता उखडलेला आहे यामुळे भाविकांना मंदीरात जाणे-येणे त्रासदायक झालेले आहे तरी तेथील रस्ता पूर्ववत करण्यात यावा अशा मागण्या नागरिक प्रशासनाकडे करीत आहेत.
The post Pcmc News : तळेगावात धोकादायक खड्डे appeared first on पुढारी.
तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात पावसात पाणी साचलेले मोठमोठे धोकादायक खड्डे इंद्रायणी वसाहत,स्वप्ननगरी आदी ठिकाणी आहेत ते अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत काही खड्डयांना तर तळ्याचे स्वरुप आलेले आहे ते वाहन चालकांना धोकादायक आहेच परंतु लहान मुलांनाही धोकादायक आहे. पावसाळा संपला असून आता राहीलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविण्याचे तसेच पाईप लाईनचे …
The post Pcmc News : तळेगावात धोकादायक खड्डे appeared first on पुढारी.